वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था
स्थापना : १४ नोव्हेंबर १९६८ जिल्हा वाशिम र. नं.३०१ विभाजन : १ एप्रिल २००२
विद्यमान संचालक मंडळ
दत्तात्रय के. इढोळे
अध्यक्ष
संध्या बा. अढाऊ(बांडे)
संचालक
विजय रा. मनवर
उपाध्यक्ष
प्रशांत उ.वाझुळकर
संचालक
रामचंद्र सु. इंगळे
संचालक
सौ.सुजाता अ. कटके
संचालक
जगन्नाथ वि.आरु
संचालक
सतीश शे. घुगे
संचालक
सतीश वि.सांगळे
संचालक
किशोर ना. जुनघरे
तज्ञ संचालक
मंचकराव भु. तायडे
संचालक
राजु वि.मते
संचालक
शंकर म. घुले
व्यवस्थापक
पुरुषोत्तम शि. तायडे
तज्ञ संचालक
विद्यमान संचालक मंडळ
पतसंस्था एका दृष्टीक्षेपात
सभासद संख्या २४५८
भागभांडवल रुपये १९९२९७६००
राखीव निधी रुपये ६६८०४७४५
कर्ज बाकी रुपये १०२३५९४०७२
सभासद ठेवी रुपये ७२५४१९७९२
बँक शेअर्स रुपये १६०६३०००
बँक ठेवी रुपये ९७५०००००
नफा रुपये २८७५४४०४.८८
सभासद हिताच्या योजना
सदाफुली, लक्षाधिश, आवर्ती ठेव व इतर मुदत ठेवी.
आवर्ती ठेव वगळुन इतर ठेवीवर कर्ज वाटप.
सेवानिवृत्त प्राथ. शिक्षकांचा सपत्नीक सत्कार - गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सेवेत असतांना मय्यत झालेल्या सभासदांचे १०० टक्के कर्ज माफ योजना
सभासदांच्या कुटुंबाकरीता सांत्वना निधी तात्काळ मदत रु. ३००००/- व कर्ज निरंक असल्यास रु. ४,00,000/-
संस्थेचे मुख्य कार्यालय व सहा शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. सर्व शाखा संगणीकृत प्रणालीद्वारे अद्यावत.
सभासदाच्या कायम ठेवीवर द.सा.द.शे. ०९ % व्याज दिले जाते. सभासद कर्जाचा व्याजदर द.सा.द.शे. ११%
स.सा. कर्ज रु. २० लाख व अल्पमुदती कर्ज रु. २ लाख व आकस्मिक कर्ज रु. ८० हजार पर्यंत.
आर. डी. वरील व्याजदर द.सा.द.शे. ०८ %
Q. R. कोड द्वारे घरबसल्या रक्कम स्विकारण्याची सुविधा उपलब्ध.
सभासदांना रु. २० लक्ष अपघात विमा संरक्षण (ऐच्छीक)
व्यवहाराची SMS द्वारे सभासदांना सूचना देण्यात येते.
सेवानिवृत्त शिक्षकांना नाममात्र सभासदत्व देवून ठेवी ठेवणे व त्यावरील कर्जाची सुविधा
सभासदांना आवश्यक सूचना व माहिती
संस्थेची कार्यालयीन वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. दूसरा व चौथा शनिवार सुट्टी साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार व इतर सार्वजनिक सुट्टया
आपल्या वेतनातून कपात झालेली रक्कम संस्थेत जमा झाली किंवा नाही ह्या बाबत खात्री करुन घ्यावी. तसेच रोखीने भरलेल्या रक्कमेची अधिकृत पावती घ्यावी.
संबंधीत शाखेवरुन सभासदांना सन २०२३-२०२४ चे खाते उतारा स्लिप देणे सुरु आहे.
संगणकीकरणामुळे आपल्या खात्यात चुक झाल्यास सभासदाने त्वरीत शाखाधिकाऱ्यास कळवावे.
सभासदांची बदली झाली असेल त्यांनी ताबडतोब नविन कार्यालयाचा पत्ता संस्थेस लेखी कळवून खाते स्थानांतरण करण्याकरिता अर्ज सादर करावा.
प्रत्येक सभासदांनी संस्थेच्या मागणी यादी प्रमाणेच कपात करण्याचे धोरण स्विकारावे.
सभासदांना कोणत्याही प्रकारची संस्थेसंबंधीत अडचण आल्यास हेड ऑफीस चे पत्याद्वारे पोष्टाद्वारे कळवावे.
संस्थेच्या सभासदांनी गुंतवणूक करावयाचे दृष्टीने मुदत ठेवी तसेच सदाफुली, लक्षाधिश ठेव व आवर्ती ठेव (आर.डी.) योजना सुरु आहे.
शाखास्तरावर सभासदांचे आकस्मिक कर्ज मंजुर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
सभासदांनी ऑनलाईन रक्कम संस्थेला पाठविल्या नंतर झालेल्या व्यवहाराचा तपशिल संबंधीत शाखाधिकारी यांना पाठवावा तसचे ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचा पाठपुरावा करावा. जेणे करुन संस्थेला व्यवहाराची नोंद घेण्यास विलंब होणार नाही